निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्याकडे शपथपत्र मागितले आहे. त्याबाबत ते म्हणाले की, मी एक राजकारणी आहे. मी जे जनतेला सांगतो तेच माझे वचन असते. मी निवडणूक गैरप्रकारांबद्दल जाहीर वक्तव्ये केली आहेत. तेच माझे शपथपत्र आहे असे समजा. मी दिलेल्या माहित ...
Brahmaputra river latest news : ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे काळजीपूर्वक लक्ष आहे. यात चीनच्या जलविद्युत प्रकल्प विकसित करण्याच्या योजनांचाही समावेश आहे. याबरोबरच भारत सरकार आपल्या हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करीत ...
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आरोप : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने केले अनेक गैरप्रकार, कर्नाटकातील एका मतदारसंघाचे विश्लेषण केले सादर... ...
वाढीव शुल्काचा भार शेवटी ग्राहकांवर पडणार आहे. कारण, भारतीय वस्तू आयात करणारे अमेरिकन व्यापारी टॅरिफचा खर्च ग्राहकांकडून वसूल करतील. त्यामुळे, भारतीय उत्पादनांवर अवलंबून असलेल्या अमेरिकन खरेदीदारांना आता जास्त पैसे मोजावे लागतील किंवा कमी शुल्क असलेल ...
दिवंगत कृषी शास्त्रज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या तीनदिवसीय जागतिक परिषदेस पंतप्रधान मोदी संबोधित करत होते. याप्रसंगी मोदी यांनी स्वामिनाथन यांच्या सन्मानार्थ एक स्मरण नाणे व तिकीट जारी केले. ...
Raksha Bandhan 2025 Gaj Laxmi Saubhagya Yoga Numerology: रक्षाबंधनाला अतिशय शुभ योग जुळून येत असून, याचा अनेक मूलांकाना सर्वोत्तम लाभ, भरघोस भरभराट आणि सुख-सुबत्ता-समृद्धीची संधी प्राप्त होऊ शकते, असे म्हटले जात आहे. तुमचा मूलांक कोणता? ...
माती-दगडांच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी आधुनिक उपकरणे या भागांत लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, अनेक भागांत गंगोत्रीला जाणारे यात्रेकरूही अडकून पडल्याने त्यांच्या बचावासाठी यंत्रणा कार्यरत झाली आहे. ...
"मानवी आरोग्य सर्वोच्च स्थानी आहे. कबुतरांमुळे आरोग्याला होणारी हानी न भरून निघणारी आहे. यासंदर्भात अनेक तज्ज्ञांनी वैद्यकीय अहवाल सादर केले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेचा निर्णय योग्य आहे." ...