फुलंब्री बातमीची चौकट
By | Updated: December 4, 2020 04:08 IST2020-12-04T04:08:36+5:302020-12-04T04:08:36+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन केले होते. या काळात राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या ऊर्जामंत्र्यांनी पन्नास टक्के वीजबिल माफ करू असे ...

फुलंब्री बातमीची चौकट
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन केले होते. या काळात राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या ऊर्जामंत्र्यांनी पन्नास टक्के वीजबिल माफ करू असे आश्वासन दिले होते. या वीजबिल माफीसंदर्भात ऊर्जामंत्र्यांनी मंत्रिमंडळात चारवेळा प्रस्ताव मांडला होता, पण मंत्रिमंडळाने त्यांचा प्रस्ताव फेटाळल्यामुळे ऊर्जामंत्र्यांच्या शब्दाला मंत्रिमंडळात किंमत नाही. तेव्हा सरकारमध्ये राहायचे की नाही, याचा विचार ऊर्जामंत्री राऊत यांनी केला पाहिजे, असे म्हणत विधानसभेचे माजी सभापती तथा आ. हरिभाऊ बागडे यांनी राऊत यांना टोला लगावला.