शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

माझा डबल गेम झाला म्हणत माजी सभापतींचा भाजपला राम-राम; आ. चव्हाण-पठाडे आमनेसामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 19:05 IST

पक्षाने डबल गेम केल्याचा आरोप करीत पठाडे यांनी भाजपला राम-राम करीत शिंदेसेनेत प्रवेश केला.

छत्रपती संभाजीनगर : फुलंब्रीच्या आ. अनुराधा चव्हाण आणि बाजार समितीचे माजी सभापती राधाकृष्ण पठाडे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी बुधवारी झडल्या. पक्षाने डबल गेम केल्याचा आरोप करीत पठाडे यांनी भाजपला राम-राम करीत शिंदेसेनेत प्रवेश केला. लाडसावंगी गटातून जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती. परंतु भाजपने विजय काळे यांना उमेदवारी दिली.

आ. चव्हाण यांना बागडेंचे कार्यकर्ते संपवायचे आहेतबाजार समितीच्या सभापती पदाचा राजीनामा देऊन दुसऱ्या सदस्यांना संधी द्या, असे सांगताना जि. प. लाडसावंगी गटातून तयारी करण्यासाठी पक्षाने आदेश दिला होता. त्यामुळे मी महिनाभर लाडसावंगी गटात फिरून चाचपणी केली. मात्र, आ. अनुराधा चव्हाण यांना भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांचे जुने कार्यकर्ते संपवायचे आहेत. शिवाय, कानाखालच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यायची आहे. त्यांच्यापेक्षा त्यांच्या पतीचा पक्षात हस्तक्षेप वाढल्याने मी आमदारांच्या मनमानीला कंटाळून धनुष्यबाण हाती घेतला आहे.- राधाकिसन पठाडे, माजी सभापती, कउबा

बागडेंचे कार्यकर्ते सोबत; लवकरच दूध का दूध...लवकरच 'दूध का दूध, पानी का पानी' होणार आहे. बागडे यांचे सगळे कार्यकर्ते सोबत आहेत. उत्साहाने ते काम करीत आहेत. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी संयम बाळगावा. सर्वांना संधी मिळेल. आरोप करणाऱ्यांना सांगू इच्छिते की, पक्षाचे कॅमेरे सगळीकडे लागलेले आहेत. मार्केट कमिटीमध्ये जे घोटाळे करून ठेवले आहेत, त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई होईल. कार्यकर्त्यांच्या निवडणुका पूर्ण ताकदीने आम्ही नियोजनपूर्वक लढत आहोत. मनपा निवडणुकीत १० पैकी ९ नगरसेवक निवडून आले. फुलंब्री नगरपंचायतीमध्ये नुकसान झाले, त्याची भरपाई करू. - अनुराधा चव्हाण, आमदार

English
हिंदी सारांश
Web Title : Ex-Chairman Quits BJP Alleging Double Game; Chavan-Pathade Face-Off

Web Summary : Radhakrishna Pathade left BJP for Shinde Sena, accusing the party of a double game after being denied candidacy. He alleged Anuradha Chavan sidelined senior workers. Chavan refuted accusations, promising action against market committee corruption and success in upcoming elections.
टॅग्स :ZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरBJPभाजपा