शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे उपोषण मागे

By admin | Updated: July 10, 2014 00:48 IST

हिंगोली : तालुक्यातील कलगाव येथील शेतकऱ्यांनी गारपिटीचे अर्थसहाय्य मिळावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते.

हिंगोली : तालुक्यातील कलगाव येथील शेतकऱ्यांनी गारपिटीचे अर्थसहाय्य मिळावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. या बाबत आ. भाऊराव पाटील व तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी आश्वासन दिल्यानंतर या शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले.कलगाव येथील शेतकऱ्यांचे गेल्या हंगामात अवकाळी पाऊस व गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचा सर्वे तलाठी के. एन. पोटे व कृषी सहाय्यक डी. एन. राठोड यांनी योग्य तो केला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे सर्वपात्र शेतकऱ्यांना अर्थ सहाय्य देण्याच्या मागणीसाठी बुधवारी सकाळपासून येथील ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. सायंकाळी साडेचारच्या सुमारास आ. भाऊराव पाटील गोरेगावकर व तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी उपोषणार्थींशी चर्चा केली व कोणावरही अन्याय होवू दिला जाणार नाही, असे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले. उपोषणकर्क्यांमध्ये सिद्धार्थ वाघमारे, वसंतराव पौळ, बाळासाहेब हारनोळ, नानाराव पौळ, माधव घुमनर, किसन वाघमारे, लक्ष्मण पौळ, प्रकाश पौळ आदींनी सहभाग नोंदविला. (जिल्हा प्रतिनिधी)