प्लॉटच्या खरेदी व्यवहारात पाच लाखाला गंडविले
By Admin | Updated: December 29, 2016 22:59 IST2016-12-29T22:56:43+5:302016-12-29T22:59:23+5:30
उदगीर : शहरातील नांदेड नाका परिसरात असलेल्या प्लॉटच्या खरेदी-विक्रीतून झालेल्या वादातून फसवणूक झाल्याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसात तिघाविरू द्ध गुन्हा नोंद आहे़

प्लॉटच्या खरेदी व्यवहारात पाच लाखाला गंडविले
उदगीर : शहरातील नांदेड नाका परिसरात असलेल्या प्लॉटच्या खरेदी-विक्रीतून झालेल्या वादातून फसवणूक झाल्याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसात तिघाविरू द्ध गुन्हा नोंद आहे़
उदगीरातील नांदेड नाका परिसरात असलेल्या प्लॉटच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून तब्बल ५ लाख ६० हजार रुपयांची फसवणुक झाली. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसात अब्दुल समद मकबुल शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन महम्मद आयुब शेख, इमरान शेख आणि रहीम पटेल यांच्याविरूद्ध गुन्हा नोंद आहे़