शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ वादातून जीम ट्रेनरवर गावठी कट्ट्यातून गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 13:08 IST

किरकोळ कारणावरून रात्री झालेल्या हाणामारीतून जीम ट्रेनरला मारहाण

औरंगाबाद: किरकोळ कारणावरून रात्री झालेल्या हाणामारीतून जीम ट्रेनरला मारहाण करण्यासाठी आलेल्या तीनपैकी एका जणाने गावळी पिस्टलमधून गोळी झाडल्याचा प्रकार बुधवारी सकाळी शिवाजीनगर येथे घडला. सुदैवाने झाडलेली गोळी थेट न जाता वर उडून पडल्याने तरूणाचे प्राण वाचले. याघटनेनंतर आरोपी पळून गेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

शेख अलीम शेख नवाब (वय २६, रा.गारखेडा)असे गोळीबारातून वाचलेल्या जीम ट्रेनरचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, शेख अलीमचा नातेवाईक अनीस खान (वय २२,रा. देवळाई )हा मंगळवारी रात्री साडेअकरा ते पावणे बारा वाजेच्या सुमारास गारखेड्यातून देवळाईकडे मोटारसायकलने जात किरकोळ वादातून जीम ट्रेनरवर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला.

शिवाजीनगर येथील एका वाईन शॉपजवळ त्याला त्याचा ओळखीचा तरूण उभा दिसला. यामुळे अनिस त्याच्याजवळ थांबला आणि तू एवढ्या रात्री येथे काय करतो, असे म्हणाला. यावेळी तेथे असलेल्या अन्य तीन तरूणांनी अचानक अनीसला शिवीगाळ करून भांडण करण्या सुरवात केली. ही बाब अनिसने अलीमला फोन करून कळविली. यामुळे अलीम हा अन्य दोन साथीदारांना घेऊन शिवाजीनगर येथे गेला आणि त्यांनी मारहाण करणाऱ्यांना  भांडण सोडविले.

दरम्यान, बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे अलीम हा शिवाजीनगर येथील त्याच्या नयन फिटनेस सेंटर या व्यायामशाळेत गेला होता. सव्वासात वाजेच्या सुमारास रात्री मारहाण करणारे अचानक जीममध्ये आले आणि त्यांनी अलीला जीमबाहेर बोलावले. तेथे त्यांच्यापैकी एकाने कमरेचा गावठी पिस्टल काढून अलीमच्या पोटाला लावले. तुला खतम करतो, असे म्हणून पिस्टलमधून गोळी झाडली, मात्र पिस्टल लॉक झाल्याने गोळी थेट अलीमवर न जाता ती पिस्टलमधून वर उडून खाली पडल्याने तो बांलबाल बचावला. या घटनेची माहिती अलीमने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून कळविली.

 

टॅग्स :FiringगोळीबारAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी