शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेटवरून रुग्णालयाचा संपर्क क्रमांक शोधणे पडले महागात; बँकखात्यातून अडीच लाख लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 20:40 IST

तुमचा रुग्णालयात क्रमांक लागला असून तुम्हाला एक लिंक पाठवली आहे, त्यावर रुग्णाचे नाव नोंदववा म्हणून कॉल आला...

छत्रपती संभाजीनगर : आजारी मुलीला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णालयाचा ऑनलाईन क्रमांक शोधून संपर्क करणे ४४ वर्षीय विजय सोनवणे यांना चांगलेच महागात पडले. इंटरनेटवर सर्च केलेला पहिलाच क्रमांक सायबर गुन्हेगारांचा निघाला. रुग्णालयाकडून बोलत असल्याचे सांगून त्यांनी सोनवणे यांना लिंक पाठवत त्यांच्या बँक खात्यातून २ लाख ४४ हजार ९९६ रुपये लंपास केले. याप्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

पडेगाव परिसरात राहणारे सोनवणे यांची मुलगी हिमांशू एप्रिल महिन्यात आजारी पडली हाेती. तिला रुग्णालयात नेण्यासाठी त्यांनी उस्मानपुऱ्यातील रुग्णालयाचा इंटरनेटवर क्रमांक शोधून संपर्क साधला. काही वेळाने त्यांना अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. 'तुमचा रुग्णालयात क्रमांक लागला असून तुम्हाला एक लिंक पाठवली आहे, त्यावर रुग्णाचे नाव नोंदवून दहा रुपये शुल्क ऑनलाईन पाठवा' असे कॉलवरील व्यक्तीने त्यांना सांगितले. त्यानंतर सोनवणे यांना लिंक प्राप्त झाली. सोनवणे यांनी विश्वास ठेवत त्यावर सर्व तपशील लिहून लिंकवरील स्कॅनरवर दहा रुपये पाठवले.

तीन दिवस पैसे जात गेलेसोनवणे यांनी दहा रुपये पाठवताच त्यांना आरोपींनी ओटीपी पाठवून तो सांगण्यास सांगितले. सोनवणे यांनी विश्वासाने तो त्यांना सांगताच पहिल्या दिवशी त्यांच्या खात्यातून ९९ हजार ९९८ रुपये वळते झाले. त्यानंतर पुढील दोन दिवसांत सायबर गुन्हेगारांनी एकूण २ लाख ४४ हजार ९९६ रुपये ढापले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. त्यावरून छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक कैलास देशमाने तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादcyber crimeसायबर क्राइम