रकमेची अफरातफर गुन्हा दाखल
By Admin | Updated: December 29, 2016 23:11 IST2016-12-29T23:08:59+5:302016-12-29T23:11:22+5:30
जालना : येथील चाणक्य नागरी पतसंस्थेत ठेवलेली जमा रक्कम फिर्यादी आणि साक्षीदार यांना परत न करता रकमेची अफरातफर केल्याची घटना १४ मार्च ते ७ डिसेंबर २०१६ या दरम्यान घडली.

रकमेची अफरातफर गुन्हा दाखल
जालना : येथील चाणक्य नागरी पतसंस्थेत ठेवलेली जमा रक्कम फिर्यादी आणि साक्षीदार यांना परत न करता रकमेची अफरातफर केल्याची घटना १४ मार्च ते ७ डिसेंबर २०१६ या दरम्यान घडली.
गंगलल मदनलाल भुरेवाल (रा. मिशन हॉस्पीटल जवळ) यांच्या फिर्यादीवरून गुरूवारी संजय प्रल्हाद गवळी, बाबूराव नागोजी सतकर, अरूण केशव जामवाडीकर, सत्संग नारायण मुंढे, दिगांबर रघुनाथ पेटे, राजेश भगवान जोशी, किशोर उत्तम देशमुख, सुरेश पुंजाराम रत्नपारखे, अजय सखाराम मिसाळ, कल्याण हरीचंद्र दळे यांच्याह एका महिलेविरूध्द गुरूवारी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)