शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

पितृप्रेमाला आले भरते !

By admin | Updated: June 22, 2015 00:21 IST

बीड : जिल्ह्यात रविवारी ‘फादर्स डे’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. योगदिनाच्या दिवशीच पित्याविरुद्ध कृतज्ञता व्यक्त करण्याचा जुळून आलेला ‘योगायोग’ कोणीही दवडला नाही

बीड : जिल्ह्यात रविवारी ‘फादर्स डे’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. योगदिनाच्या दिवशीच पित्याविरुद्ध कृतज्ञता व्यक्त करण्याचा जुळून आलेला ‘योगायोग’ कोणीही दवडला नाही. काहींनी फुल देऊन तर काहींनी दर्शन घेऊन वडिलांप्रती प्रेम व्यक्त केले. प्रत्येक मुलाचा पहिला मित्र हे त्याचे वडील असतात. वेळप्रसंगी रागावणारे, प्रेम करणारे, त्याचवेळी पाठिशी घालणारे ‘बाबा’च असतात. त्यामुळेच वडिलांचे स्थान आदराचे असते. काहींनी आपल्या वडिलांना शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला तर काही मुलामुलींनी वडिलांच्या प्रेमाची पोस्ट अपलोड केली.लाडक्या बाबांबद्दल काय वाटते? हे जाणून घेण्यासाठी येथील तरुणांमध्ये डोकावल्यावर पितृप्रेमाचे अनेक पदर उलगडले...काही तरूण वडिलांना खूप घाबरतात. मनातील गोष्ट ते त्यांच्यासमोर मांडू शकत नाही. वडिलही मुलांवर दबाव आणतात. परंतु हा दबाव आणि भीती दूर सारून वडील आणि मुलांमध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाल्याचे जाणवले. - प्राचार्य डॉ.वसंत सानप४मुलींनी फक्त आईजवळच आपल्या मनातील गोष्टी व्यक्त करू नयेत, तर त्या वडिलांना पण सांगितल्या पाहिजेत. मुलांच्या समस्या सोडविण्यासाठी आई पाया रचते तर वडील त्यावर कळस चढविण्याचे काम करतात. - प्रा.एस.यू.चौभारे४पालकांबद्दलचा आदर माझ्या मनात शेवटच्या श्वासापर्यंत राहील. केवळ ‘फादर्स डे’च्या दिवशी मी त्यांना प्रेम न देता बाराही महिने त्यांच्यावर जीव लावते. मला माझ्या वडिलांचा आदर व अभिमान आहे. - सुहासिनी चक्रे ४वडिलांचे आशिर्वाद हे माझ्यासाठी अनमोल आहेत. ते जरी माझ्यावर रागवत असले तरी त्या रागावण्या मागची भावना त्यांची प्रांजळ असते. माझ्या वडिलांना फुल देऊन मी हा दिवस साजरा केला. - संतोष आजबे