उंडणगावात शेतकरी मेळावा उत्साहात
By | Updated: December 2, 2020 04:11 IST2020-12-02T04:11:05+5:302020-12-02T04:11:05+5:30
येथील एका पेट्रोलपंपाच्या वतीने दरवर्षी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सोमवारी हा मेळावा पार पडला. मेळाव्याला कृषी पर्यवेक्षिका ...

उंडणगावात शेतकरी मेळावा उत्साहात
येथील एका पेट्रोलपंपाच्या वतीने दरवर्षी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सोमवारी हा मेळावा पार पडला. मेळाव्याला कृषी पर्यवेक्षिका शारदा गाडेकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रवीण रंजन, माजी सरपंच कृष्णा उखर्डे, तंटामुक्तीचे अध्यक्ष डॉ. टी. आर. सनांन्से, माजी सरपंच दिलीप धनवई, माजी उपसरपंच पंकज जयस्वाल, संदीप सोनवणे, नानाभाऊ पाटील, नारायण धनवई, श्याम नाईक, अशोक सावळे, गजानन सोनवणे, नारायण लांडगे, नंदू जाधव आदींची उपस्थिती होती.