काजोलचा फोटो पाहून चाहते अवाक्
By | Updated: December 4, 2020 04:09 IST2020-12-04T04:09:04+5:302020-12-04T04:09:04+5:30
काजोल ९०च्या दशकात बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. १९९२ साली तिने ‘बेखुदी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं ...

काजोलचा फोटो पाहून चाहते अवाक्
काजोल ९०च्या दशकात बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. १९९२ साली तिने ‘बेखुदी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर शाहरुखसोबत तिने बाजीगर या चित्रपटात मुख्य व्यक्तिरेखा साकारली.