शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

खळबळजनक ! बजाजनगरात वृद्धाचा डोक्यात वार करून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 10:25 AM

पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.

औरंगाबाद - वाळूज एमआयडीसी मधील बजाजनगर येथील  पद्मपाणी बुद्ध विहारासमोर  ५५ ते ६०  वर्षीय वृद्धाचा खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी पहाटे सहा वाजता समोर आली. सोमनाथ आनंद राठोड (रा. आडगाव,पळशी ) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एका संशयितास ताब्यात घेतले आहे.  

बजाजनगरात बुद्ध विहारासमोर अनोळखी वृद्धाच्या डोक्यात प्रहार करून करुन खून केलेल्या अवस्थेतील मृतदेह  परिसरातील   वॉचमनच्या निदर्शनास आला. त्यांनी ही घटना  पोलिसांना  कळवली. त्यानुसार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सांगितले की, ६० वर्षीय वृद्धाच्या डोक्यात प्रहार करण्यात आले आहेत. यामुळे मोठा रक्तस्त्राव होऊन वृद्धाचा मृत्यू झाला असावा. घटनास्थळी श्वानपथक पाचारण करण्यात आले. तपास एमआयडीसी वाळूज पोलीस करत आहेत.

एका संशयितास अटक बजाजनगर खून प्रकरणातील मयताची पोलिसांना काही तासातच यश आले आहे. सोमनाथ राठोड असे मृताचे नाव आहे. त्यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. ते उद्योग नगरीत मिळेल ते काम करून निवारा दिसेल तिथे राहत असत. मारेकऱ्यांनी राठोड यांच्या डोक्यात लाकडी दांड्याने जोरदार वार केले आहेत. मोठा रक्तस्राव होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनास्थळी गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे आदिनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद