शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

माजी आमदाराच्या पतीला कारावास, हायकोर्टाकडून सहा दोषींची १० वर्षांची शिक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 4:44 AM

परभणीमध्ये १९९४ साली झालेल्या सेक्स स्कॅण्डल प्रकरणी पाथरीच्या माजी आमदारांच्या पतीसह सहा दोषींना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंगळवारी सत्र न्यायालयाच्या प्रत्येकी १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा कायम ठेवली.

औरंगाबाद/परभणी : परभणीमध्ये १९९४ साली झालेल्या सेक्स स्कॅण्डल प्रकरणी पाथरीच्या माजी आमदारांच्या पतीसह सहा दोषींना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंगळवारी सत्र न्यायालयाच्या प्रत्येकी १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा कायम ठेवली. चार दोषींचा मृत्यू झालेला आहे. औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता. वि. नलावडे आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांनी हा निकाल दिला.परभणी येथे १९९४ साली तीन दिवसांत सोळा आरोपींनी दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला होता. उच्च न्यायालयाने दोषींच्या शिक्षेत वाढ करण्याबाबतचे शासनाचे अपील रद्द केले. सत्र न्यायालयाच्या शिक्षेविरुद्ध दोषींनी औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले होते, तर दोषींच्या शिक्षेत वाढ व्हावी, यासाठी शासनाने सुद्धा खंडपीठात अपील दाखल केले होते. अपिलांवर सुनावणी झाली.>पाथरीत शिवसेनेला धक्काकल्याण रेंगे हे शिवसेनेच्या पाथरी विधानसभा मतदार संघाच्या माजी आ़ मीराताई रेंगे यांचे पती आहेत़ मीराताई या २००९ ते २०१४ मध्ये आमदार होत्या. २०१४ मध्ये त्यांचा पराभव झाला़ २०१९ च्या निवडणुकीसाठीही मीराताई यांनी शिवसेनेकडून तयारी सुरू केली आहे़दोषी कोण? : अपील प्रलंबित असताना आरोपींपैकी सूर्यकांत ढगे, अरुण मापारी, सुरेश कोपटे आणि नितीन दुधगावकर यांचे निधन झाले. उर्वरित कल्याण रेंगे, रामेश्वर कानडे, रेल्वे कर्मचारी भानसिंग बुंदेले, तत्कालीन नगरसेवक मुन्ना परिहार, राजू महालगे आणि महेश मोताफळे यांची शिक्षा खंडीपठाने कायम केली.शिक्षा झालेल्यांमध्ये शिवसेना नेते कल्याण रेंगे यांचा समावेश आहे. ते पाथरीच्या माजी आमदार मीराताई रेंगे यांचे पती आहेत. कामाच्या शोधार्थ आलेल्या मुलींवर अत्याचार झाले होते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद