शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

फोटो काढण्यात सर्वजण गुंतल्याची संधी साधत विवाह समारंभातून पळविला अहेराचा डबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 20:37 IST

नवरी-नवरदेवासोबत फोटो काढणे पडले महागात

ठळक मुद्देतब्बल १ लाख १० हजारांची रक्कम लंपास 

औरंगाबाद : बायपासवरील सावित्री लॉन येथे विवाह समारंभात नवरदेव-नवरीसोबत फोटो काढण्यासाठी उभे राहिले अन् संधी साधून चोरट्यांनी १ लाख १० हजारांच्या रकमेचा डबाच पळविल्याची घटना रविवारी दहा वाजेच्या सुमारास घडली. 

सोमीनाथ संतू सिरसाट रा. पिसादेवी यांनी सातारा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुलाचा विवाह समारंभ असल्याने पाहुण्यांनी नवरदेवाला दिलेली भेट रक्कम (अहेर) वहीवर लिहून एका स्टीलच्या डब्यात ठेवण्यात आला होता. 

नवरदेव- नवरी स्टेजवर आल्याने त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी सिरसाटच्या पत्नी व पुतण्याने अहेराचा डबा हॉलमध्ये ठेवला होता. फोटो काढण्यात सर्वजण गुंतलेले होते. त्यावेळी  चोरट्याने सर्वांची नजर चुकवून डबा पळविला. ही बाब लक्षात आल्यावर एकच गडबड सुरू झाली, सर्वत्र शोधाशोध केली मात्र तो डबा कुणालाही सापडला नाही. डब्यात एक लाख दहा हजारांची रक्कम होती, असे सातारा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 

फुटेज तपासणे सुरूहॉलमध्ये ठेवलेला अहेराचा डबा नेमका कुणी पळविला याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी फुटेज हस्तगत केले आहे. त्याचा तपास सुरू असल्याचे पोहेकॉ. शेषराव चव्हाण यांनी सांगितले.  

टॅग्स :theftचोरीmarriageलग्नMONEYपैसा