पीकविम्यासंदर्भात शेतकऱ्यांसाठी मंठा बाजार समिती सरसावली!

By Admin | Updated: July 25, 2016 00:34 IST2016-07-25T00:11:44+5:302016-07-25T00:34:09+5:30

मंठा : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा योजनेचा लाभ मिळावा म्हणून खरीप हंगाम २०१६-१७ चा पीकविमा फॉर्म भरणा व माहिती केंद्र सुरू करणार

Establishment of the Establishment Market Committee for Farmers! | पीकविम्यासंदर्भात शेतकऱ्यांसाठी मंठा बाजार समिती सरसावली!

पीकविम्यासंदर्भात शेतकऱ्यांसाठी मंठा बाजार समिती सरसावली!

औरंगाबाद : शहरात चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांची धूम जोरात सुरू आहे. सिडको एन-६ भागातील टेलिकॉम सोसायटीतील एक बंगला फोडून चोरट्यांनी साडेअकरा लाखांच्या रोख रकमेसह सात तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि २५ हजारांची नाणी चोरून नेली. रविवारी पहाटे ४.१२ ते ४.३२ दरम्यान अवघ्या वीस मिनिटांत बंगला फोडून चोरटे पसार झाले.
सिडको एन-६ मधील टेलिकॉम सोसायटीमध्ये साईकृपा या बंगल्यात गणेश नागनाथ कोंडावार (५५) हे मुलगा अनिकेत (३०), सून प्रीती (२५) आणि नात आरोही (२) यांच्यासह राहतात. कोंडावार यांचे प्रोझोन मॉल रोडवरील भारत बाजार येथे कार अ‍ॅक्सेसरिज विक्रीचे दुकान असून, ते बांधकाम ठेकेदारही आहेत. चार दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याने ते गारखेड्यातील एका खाजगी रुग्णालयात भरती होते. त्यांच्या घरी आलेल्या मावस बहिणीला नांदेड येथे देवगिरी एक्स्प्रेसने जायचे होते. त्यावेळी एका बेडरूममध्ये प्रीती या चिमुकल्या आरोहीसह गाढ झोपेत होत्या. त्यामुळे त्यांना न जागवता अनिकेत मावस बहिणीसह रेल्वेस्टेशन येथे सोडण्यासाठी पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास घराला बाहेरून कुलूप लावून बाहेर पडले. त्यानंतर ४ वाजून १२ मिनिटांनी दोन चोरट्यांनी बंगल्याच्या कम्पाऊं ड वॉलवरून उड्या मारल्या. चोरट्यांनी दरवाजाचा कोंडा तोडून घरात प्रवेश केला. तळमजल्यावरील चार रूमच्या या घरातील ज्या बेडरूममध्ये माय-लेकी झोपलेल्या होत्या, त्या रूमला चोरट्यांनी बाहेरून कडी लावली. त्यानंतर शेजारील दुसऱ्या बेडरूममध्ये प्रवेश करून चोरट्यांनी तेथील एका ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या (पान ५ वर)

Web Title: Establishment of the Establishment Market Committee for Farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.