उद्योजकाचा मोबाईल लांबविला

By | Updated: December 2, 2020 04:06 IST2020-12-02T04:06:33+5:302020-12-02T04:06:33+5:30

विश्वास चंद्रसेन वंजारे (४२, रा.नक्षत्रवाडी) यांची रांजणगाव शिवारात कंपनी आहे. शनिवारी सायंकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास विश्वास हे रामप्रसाद शिंदे ...

Entrepreneur's mobile lengthened | उद्योजकाचा मोबाईल लांबविला

उद्योजकाचा मोबाईल लांबविला

विश्वास चंद्रसेन वंजारे (४२, रा.नक्षत्रवाडी) यांची रांजणगाव शिवारात कंपनी आहे. शनिवारी सायंकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास विश्वास हे रामप्रसाद शिंदे यांच्यासह दुचाकीने सीएट रोडवरील वॉईन शॉपवर गेले होते. यावेळी २५ वर्षीय भामट्याने विश्वास यांच्या खिशातील मोबाईल हिसकावून पळ काढला. दोघांनी भामट्याचा पाठलाग केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत भामटा पळून जाण्यात यशस्वी ठरला. याप्रकरणी विश्वास वंजारे यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Web Title: Entrepreneur's mobile lengthened