दुसऱ्या फेरीअखेर सतीश चव्हाण २८,९३० मतांनी आघाडीवर

By | Updated: December 4, 2020 04:11 IST2020-12-04T04:11:56+5:302020-12-04T04:11:56+5:30

औरंगाबाद : दुसऱ्या फेरीअखेर सतीश चव्हाण यांना २८,९३० मतांची आघाडी मिळाली. दुसऱ्या फेरीत चव्हाण यांना २६,६२७, तर बोराळकर ...

At the end of the second round, Satish Chavan was leading with 28,930 votes | दुसऱ्या फेरीअखेर सतीश चव्हाण २८,९३० मतांनी आघाडीवर

दुसऱ्या फेरीअखेर सतीश चव्हाण २८,९३० मतांनी आघाडीवर

औरंगाबाद : दुसऱ्या फेरीअखेर सतीश चव्हाण यांना २८,९३० मतांची आघाडी मिळाली. दुसऱ्या फेरीत चव्हाण यांना २६,६२७, तर बोराळकर यांना १३,९८९ मते मिळाली.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीत ५७,०७४, तर दुसऱ्या फेरीत ५६,००० मतांची मोजणी करण्यात आली. या फेरीअखेर सतीश चव्हाण यांना ५४,४७७, तर शिरीष बोराळकर यांना २५,५४७ मते मिळाली.

१०,६७० मते अवैध ठरली. दोन फेऱ्यांत १० टक्के मते बाद झाली.

बोराळकर- दुसरी फेरी १३,९८९ एकूण २५,५४७

चव्हाण- दुसरी फेरी- २६,६२७ एकूण ५४,४७७

सचिन ढवळे- दुसरी फेरी- २,७१६ एकूण ५,१९४

प्रा. नागोराव पांचाळ- दुसरी फेरी २,२१३- ४,१४७

रमेश पोकळे- दुसरी फेरी १,५१४- ५,०१४

सिद्धेश्वर मुंडे १,७९७ एकूण ४,३२२

कुणाल खरात- दुसरी फेरी ३५९ एकूण ६४०

अवैध मते- दुसरी फेरी ५,२६० एकूण १०,६७०

Web Title: At the end of the second round, Satish Chavan was leading with 28,930 votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.