अंबड मार्गावरील अतिक्रमणे काढली
By Admin | Updated: June 22, 2014 00:11 IST2014-06-21T23:34:44+5:302014-06-22T00:11:01+5:30
जालना : अंबड रोडवरील नूतन वसाहत भागातील मुख्य रस्त्यावर झालेली अतिक्रमणे शहर वाहतूक पोलिसांनी शनिवारी हटविली.

अंबड मार्गावरील अतिक्रमणे काढली
जालना : अंबड रोडवरील नूतन वसाहत भागातील मुख्य रस्त्यावर झालेली अतिक्रमणे शहर वाहतूक पोलिसांनी शनिवारी हटविली.
सायंकाळी साडेपाच वाजता पोलिसांचे पथक याठिकाणी दाखल झाले व त्यांनी येथील अतिक्रमणे हटविण्यास प्रारंभ केला. त्यामुळे काही जणांनी आपली अतिक्रमणे स्वत:हून हटविल्याने हा रस्ता मोकळा झाल्याचे दिसून आले.
(प्रतिनिधी)