सखीमंच सदस्य नोंदणीस उत्स्फुर्त प्रतिसाद
By Admin | Updated: February 16, 2015 00:50 IST2015-02-16T00:41:10+5:302015-02-16T00:50:58+5:30
जालना : बहुप्रतिक्षीत लोकमत सखी मंचच्या सदस्य नोंदणीस रविवारपासून उत्स्फुर्त प्रारंभ झाला. महिलांनी सकाळपासूनच नोंदणीच्या ठिकाणी गर्दी केली होती.

सखीमंच सदस्य नोंदणीस उत्स्फुर्त प्रतिसाद
जालना : बहुप्रतिक्षीत लोकमत सखी मंचच्या सदस्य नोंदणीस रविवारपासून उत्स्फुर्त प्रारंभ झाला. महिलांनी सकाळपासूनच नोंदणीच्या ठिकाणी गर्दी केली होती. नोंदणीसाठी अक्षरश: रांगा लागल्या होत्या.
भोकरदन नाक्यावरील गिता कॉम्प्लेक्स येथे सकाळी १० वाजता नोंदणीसाठी आलेल्या ज्येष्ठ सदस्य कुसुमताई बाजीराव चव्हाण यांच्या हस्ते नोंदणीचा प्रारंभ करण्यात आला. सकाळपासूनच महिलांनी नोंदणीसाठी गर्दी केली होती. सदस्य नोंदणी शुल्क ३५० रुपये असून यामध्ये ५०० रुपयांचा कढई सेट, सुवर्ण स्पर्श यांच्याकडून ११०० रुपयांच्या दोन बांगड्यांचे कुपन तसेच १२३४ रुपयांच्या हमखास भेटवस्तूंचा समावेश आहे. याशिवाय भाग्यवंत विजेत्यांना ३७५०० रुपयांचा लकी ड्रॉ जिंकण्याची संधी असून मोफत डाएट बुक आणि सखी मंच ओळखपत्र मिळणार आहे. त्यासाठी कुठल्याही पुराव्याची किंवा फोटोची गरज नाही. जास्तीत जास्त संख्येने सदस्य नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक सदस्यांनी ९२७१७१३२०२, ९९२२००४४०७ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)४
लोकमत कार्यालय गीता कॉम्प्लेक्स, भोकरदन नाका (९२७१७१३२०२), सरिता ब्रिलियन्स अकॅडमी आर.पी. रोड (९४२०००२०७२), दर्शना लेडीज टेलर नरिमाननगर (७३८५२३०२०३), राजनंदिनी ब्यूटी पार्लर कोठारीनगर (९४२३२४३३१५), शुभांगी माशाळकर लक्ष्मीकांत नगर अंबडरोड (९९६०४३४२७४), खुशबू प्रॉडक्टस मोदीखाना (९४२०२२२३९१), ऋषी फोटो स्टुडिओ स.भू. प्रशाला रोड टाऊनहॉल समोर (९०४९८४४३३३), दर्शन रेडिमेड फुलबाजार नवीन जालना (९९२३३०७२१४), टुलिप ब्युटी केअर अॅन्ड स्पा, म्हाडा कॉलनी अंबड चौफुली (९४०४०४६००३), अक्षदा मॉडलिंग फोटो स्टुडिओ, तिरूपती कॉम्प्लेक्स, अंबड रोड (९४०३३३६३९९), यश कॉम्प्युटर्स आझाद मैदान (९५७९४५९८००), शिवानी कलेक्शन शनिमंदिर चौक (९४२३२७४९१४), साई गिफ्ट सेंटर चंदनझिरा (९४२१३१८४५८), श्रीकृष्ण मारोती सर्व्हिस सेंटर रामप्रसाद मंत्री कॉम्प्लेक्स, स्टेशनरोड (९४२२२१८७९२), सौंदर्य ब्युटी पार्लर योगेशनगर, अंबडरोड (७३८५३३५८४०), ठाकरे कोचिंग क्लासेस, रामनगर (९०२८९२६७२२).