प्रहार शिक्षक कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:04 IST2021-07-23T04:04:17+5:302021-07-23T04:04:17+5:30

या संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष राजगुरू, मराठवाडा अध्यक्ष विजय धनेश्वर, मराठवाडा उपाध्यक्ष योगेश झाम्बरे, तसेच जालना जिल्हा उपाध्यक्ष ज्योतिसिंग छानवाल, ...

Election of District President of Prahar Shikshak Karmachari Sangh announced | प्रहार शिक्षक कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर

प्रहार शिक्षक कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर

या संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष राजगुरू, मराठवाडा अध्यक्ष विजय धनेश्वर, मराठवाडा उपाध्यक्ष योगेश झाम्बरे, तसेच जालना जिल्हा उपाध्यक्ष ज्योतिसिंग छानवाल, संजय हेरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निवडण्यात आलेले पदाधिकारी असे, औरंगाबाद जिल्ह्याचे आश्रमशाळा जिल्हाध्यक्ष - अशोक सूर्यवंशी, हिंगोली आश्रमशाळा जिल्हाध्यक्ष- रमेश जावळे, परभणी आश्रमशाळा जिल्हाध्यक्ष- हणमंत अंकमवार, जालना आश्रमशाळा जिल्हाध्यक्ष- दत्ता राठोड, बीड आश्रमशाळा जिल्हाध्यक्ष- बाळासाहेब कराड. औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष- सुनील ब्रम्हराक्षस व काकासाहेब शेजुळ, तर जिल्हा सचिव- दिनेश कोलते, जिल्हा कार्याध्यक्ष- पंकज काळे, बीड जिल्हा उपाध्यक्ष- दीपक ढवळे, जिल्हा सचिव- धनंजय सानप व नागनाथ तोंडारे, जालना जिल्हा सचिव- अरविंद पवार, सहसचिव- युनुसखा पठाण, जिल्हा संघटक- श्याम जाधव, आदी उपस्थित होते.

Web Title: Election of District President of Prahar Shikshak Karmachari Sangh announced