पैठण तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:25 IST2020-12-17T04:25:50+5:302020-12-17T04:25:50+5:30

या गावांत होणार निवडणुका पैठण तालुक्यातील सोनवाडी बु, म्हारोळा, इमामपूर, पैठणखेडा, सोमपुरी, ब्राम्हणगाव, एकतुनी, दाभरुळ, आंतरवाली खांडी, कडेठाण खुर्द, ...

Election of 80 Gram Panchayats in Paithan taluka on 15th January | पैठण तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला

पैठण तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला

या गावांत होणार निवडणुका

पैठण तालुक्यातील सोनवाडी बु, म्हारोळा, इमामपूर, पैठणखेडा, सोमपुरी, ब्राम्हणगाव, एकतुनी, दाभरुळ, आंतरवाली खांडी, कडेठाण खुर्द, बाभूळगाव, पारुंंडी, पारुंडी तांडा, दरेगाव, डोणगाव, कौंदर कुतुबखेडा, हार्षी बु, दादेगाव बु , पांगरा, पाडळी गाजीपूर, निलजगाव, गेवराई बु, कारकिन, नांदलगाव, मावसगव्हाण, तोंडोळी, गाढेगाव पैठण, इंदेगाव, ब्रम्हगाव, विहामांडवा, टाकळी अंबड, आवडे उंचेगाव, आनंदपूर, सोलनापूर, रहाटगाव,पाचोड खु . पाचोड बु , चांगतपुरी तांदूळवाडी, पिंपळवाडी पी., पाचलगाव, वाहेगाव, ढाकेफळ, वडजी, थेरगाव, मुरमा, लिंंबगाव, कोळीबोडखा, केकतजळगाव, लाखेगाव, बालानगर, ७४ जळगाव, आडगाव जावळे, हिरडपुरी, नवगाव, फारोळा, चितेगाव, दावरवाडी, कावसान जुने, इसारवाडी, ढोरकीन, लोहगाव, रांजणगाव दांडगा, रजापूर, रांजणगाव खुरी, पाटेगाव, आखतवाडा, दादेगाव जहाँगीर, हषी खु, वरुडी बु ,चनकवाडी, कातपूर, कडेठाण बु, कापूसवाडी, घारेगाव, कौडगाव, नायगाव, आडुळ खु, मुलानी वाडगाव, आलियाबाद या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.

Web Title: Election of 80 Gram Panchayats in Paithan taluka on 15th January