शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानराधाच्या शाखांवर ईडीच्या धाडी; अन्य व्यवसायांचाही तपास करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 12:07 IST

बीड, पुणे, नवी मुंबईच्या शाखांवर धाडी, सुरेश कुटेचे १.२ कोटी रुपये, डीमॅट खाते गोठवले

छत्रपती संभाजीनगर : ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या पुणे, नवी मुंबई व बीडमधील शाखांमध्ये ईडीने धाडी टाकल्या. बँक निधीच्या स्वरूपातील चल मालमत्तेसह १.२ कोटी रुपये व डीमॅट खाते गोठवण्यात आले आहे.

सक्तवसुली संचालनालय (ईडी) या केंद्रीय तपास यंत्रणेने गारखेड्यातील संस्थेच्या विभागीय कार्यालयात शनिवारी धाडी टाकत संगणकातील महत्त्वपूर्ण डेटा हस्तगत केला. शुक्रवारी मध्यरात्री १.३० वाजता ही कारवाई सुरू होती. त्यानंतर संस्थेच्या बीड, पुणे, मुंबई व नवी मुंबईतील शाखांवर धाडी टाकल्या. तेथून पथकाने संगणकाच्या हार्ड डिस्कसह विविध दस्तऐवज, डिजिटल उपकरणे जप्त केली. त्यानंतर पीएमएलए, २०२२च्या तरतुदींनुसार बँक निधीच्या स्वरूपात चल मालमत्ता, अंदाजे १.२ काेटी रुपये, डीमॅट खाते गोठवले.

अन्य व्यवसायांचा तपास करणारज्ञानराधाच्या सुरेश कुटेने १२ ते १३ टक्के व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांकडून कोट्यवधींच्या ठेवी घेतल्या. या संस्थेसह कुटेचे तिरुमला ऑइल, दुग्ध व्यवसाय, ऑटोमोबाइल इंजिनिअरिंगसारख्या विविध कंपन्या आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांकडून आता त्याच्या या अन्य व्यवसायांमधील व्यवहारदेखील तपासला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादbankबँकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयBeedबीड