वैजापुरात दुधाच्या बॅग रस्त्यावर फेकून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 00:39 IST2018-07-16T00:38:55+5:302018-07-16T00:39:24+5:30
तालुक्यातील हडस पिंपळगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास संगमनेरहून औरंगाबादकडे जाणारा नवले कंपनीचा दुधाने भरलेला टेम्पो अडवून त्यातील दुधाच्या बॅग रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त केला.

वैजापुरात दुधाच्या बॅग रस्त्यावर फेकून निषेध
वैजापूर : तालुक्यातील हडस पिंपळगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास संगमनेरहून औरंगाबादकडे जाणारा नवले कंपनीचा दुधाने भरलेला टेम्पो अडवून त्यातील दुधाच्या बॅग रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त केला.