प्रशासकांअभावी ग्रामस्थांची कामे खोळंबली

By | Updated: December 2, 2020 04:10 IST2020-12-02T04:10:33+5:302020-12-02T04:10:33+5:30

ग्रामस्थ नसल्यामुळे गावात पाणीपुरवठ्याची कामे खोळंबली आहेत. तसेच विजेसह ग्रामपंचायतीशी निगडित असलेली सर्व कामे रखडली आहेत. ग्रामपंचायतीत प्रशासक नेमण्यासाठी ...

Due to lack of administrators, the work of the villagers was delayed | प्रशासकांअभावी ग्रामस्थांची कामे खोळंबली

प्रशासकांअभावी ग्रामस्थांची कामे खोळंबली

ग्रामस्थ नसल्यामुळे गावात पाणीपुरवठ्याची कामे खोळंबली आहेत. तसेच विजेसह ग्रामपंचायतीशी निगडित असलेली सर्व कामे रखडली आहेत. ग्रामपंचायतीत प्रशासक नेमण्यासाठी गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे लेखी मागणी केली आहे. मात्र, अद्याप प्रशासकाची नियुक्ती होत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. दोन दिवसांत प्रशासकाची नियुक्ती न झाल्यास ग्रामस्थ रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

Web Title: Due to lack of administrators, the work of the villagers was delayed