शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

चालकाने दारूच्या नशेत ट्रक चालवत १८ मेंढ्याना चिरडले; मेंढपाळाचे लाखोंचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 18:28 IST

मेंढ्यांच्या कळपात घुसला भरधाव ट्रक; १८ मेंढ्या जागीच ठार, १० मेंढ्या जखमी

सिल्लोड: शहरातील सूत गिरणी मैदानावर जाणाऱ्या मेंढ्यांना भरधाव ट्रकने चिरडले. यात १८ मेंढ्या जागीच ठार झाल्या तर १० मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात आज दुपारी ४.३० वाजता भराडी-सिल्लोड रस्त्यावर झाला.

सिसारखेडा येथील सुभाष गुंजाळ हे आज दुपारी मेंढ्यांना चारण्यासाठी सूतगिरणीच्या मैदानावर घेऊन जात होते. दरम्यान, भराडीकडून सिल्लोडकडे येणारा भरधाव ट्रक ( क्रमांक एम एच १९ झेड ५३०८ ) मेंढ्यांच्या कळपात शिरला. यात १८ मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर १० मेंढ्या गंभीर जखमी झाल्याने मेंढपाळाचे जवळपास तीन ते साडेतीन लाखांचे नुकसान झाले आहे.

ट्रक चालक दारूच्या नशेत असल्याचे आढळून आले. अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. माहिती मिळताच सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेषराव उदार, फौजदार बी.डी. झिंझुरडे, पोलीस कर्मचारी आणि भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सुनील मिरकर, नगर सेवक सुनील दुधे, पांडुरंग दुधे यांनी अपघातस्थळी धाव घेतली. दारुड्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून ट्रक जप्त केला आहे. याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबाद