डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ग्रंथालय देशात ‘टॉपटेन’मध्ये

By Admin | Updated: July 1, 2016 00:34 IST2016-07-01T00:28:18+5:302016-07-01T00:34:08+5:30

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ‘शोधगंगा’ संशोधन प्रबंध डेटाबेससाठी २ हजार ५८५ शोधप्रबंध ‘अपलोड’ करून देशातील

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Library, in the country 'Topten' | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ग्रंथालय देशात ‘टॉपटेन’मध्ये

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ग्रंथालय देशात ‘टॉपटेन’मध्ये


औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ‘शोधगंगा’ संशोधन प्रबंध डेटाबेससाठी २ हजार ५८५ शोधप्रबंध ‘अपलोड’ करून देशातील ‘टॉपटेन’ विद्यापीठांत स्थान मिळविले आहे, अशी माहिती ग्रंथपाल डॉ. धर्मराज वीर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ‘इन्फल्बिनेट’कडून शोधगंगा नावाचा पीएच.डी. प्रबंधाचा डेटाबेस विकसित करण्यात आला आहे. हा भारतातील सर्वात मोठा असलेला पीएच.डी. थिसिस डेटाबेस आहे. 

Web Title: Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Library, in the country 'Topten'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.