शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

१० डिसेंबरला होणार दिव्यांग रन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 1:31 AM

नवजीवन संस्थेतर्फे अपंग दिनाचे औचित्य साधत १० डिसेंबर रोजी दिव्यांग रनचे आयोजन करण्यात आले आहे. यात सर्व वयोगटांतील दिव्यांग तसेच सामान्य व्यक्तीदेखील सहभागी होऊ शकतात, अशी माहिती या संस्थेच्या विश्वस्त शर्मिला गांधी यांनी दिली.

औरंगाबाद : नवजीवन संस्थेतर्फे अपंग दिनाचे औचित्य साधत १० डिसेंबर रोजी दिव्यांग रनचे आयोजन करण्यात आले आहे. यात सर्व वयोगटांतील दिव्यांग तसेच सामान्य व्यक्तीदेखील सहभागी होऊ शकतात, अशी माहिती या संस्थेच्या विश्वस्त शर्मिला गांधी यांनी दिली. ही दिव्यंग रन साडेतीन कि.मी. अंतराची असणार आहे. त्यास सरस्वती भुवनपासून सकाळी ६ वाजता प्रारंभ होईल. तसेच स.भु., निराला बाजार, सतीश मोटर्स, क्रांतीचौक, पैठणगेट, गुलमंडी, बलवंत वाचनालय व समारोप स.भु. येथेच होणार आहे. एका दिव्यांग खेळाडूसोबत एक नॉर्मल व्यक्तीदेखील असेल. तसेच ज्याला पळता येईल त्यांनी पळावे, ज्यांना व्हीलचेअरवर बसून सहभागी व्हायचे असेल त्यांनाही यात सहभागी होता येईल, असे त्यांनी सांगितले.नवजीवन संस्था ही गत ३२ वर्षांपासून शहरात मतिमंदांच्या क्षेत्रात सर्वांगीण पुनर्वसनासाठी कार्यरत असल्याचेही शर्मिला गांधी यांनी सांगितले. दिव्यांग रनमध्ये जास्तीत जास्त जणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नवजीन संस्थेच्या अध्यक्षा नलिनी शाह, सचिव रामदास आंबुलगेकर, विश्वस्त शर्मिला गांधी यांनी केले आहे.