शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

विभागीय क्रीडा संकुल घोटाळा : कॅन्टीनचालकाने परराज्यात घेतला ‘प्लॉट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 19:40 IST

हर्षकुमारसह लिपिक असलेल्या यशोदा शेट्टीचा पती असलेल्या जीवनलाच विभागीय क्रीडा संकुलाच्या कॅन्टीनचे कंत्राट देण्यात आले होते.

छत्रपती संभाजीनगर : विभागीय क्रीडा संकुल घोटाळ्यात हर्षकुमार क्षीरसागरचा भागीदार व सहआरोपी यशोदा शेट्टी व तिचा पती बी. के. जीवन यांनी त्यांच्या कर्नाटकमधील मूळ गावी दीड हजार स्क्वेअर फुटांची जमीन खरेदी केली होती. याचा व्यवहार घोटाळ्यातीलच रकमेतून झाल्याचे आता सांगण्यात येत आहे.

हर्षकुमार क्षीरसागर (२१)चा क्रीडा संकुलातील २१.५९ कोटींच्या घोटाळ्याचा तपास अंतिम टप्प्यात आहे. पोलिस यात त्याच्यासह अन्य आरोपींच्या नावे असलेल्या संपत्तीची माहिती मागवत आहे. नुकतेच पोलिसांनी जर्मनीला दुरुस्तीसाठी पाठवलेला १६ लाख रुपयांचा हिरेजडित चष्मा जप्त केला. त्यात आता जीवनच्या नावावर परराज्यात जमीन असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली. त्याबाबत पोलिस आता त्याचा व्यवहार व खरेदी प्रक्रियेची माहिती घेऊन पुढील निर्णय घेणार आहेत.

जीवन कॅन्टीनचालकहर्षकुमारसह लिपिक असलेल्या यशोदा शेट्टीचा पती असलेल्या जीवनलाच विभागीय क्रीडा संकुलाच्या कॅन्टीनचे कंत्राट देण्यात आले होते. हर्षकुमारसोबत त्यांनी साताऱ्यात एक फ्लॅट खरेदी केला होता. शिवाय, पूर्वी घेतलेल्या पैठण रस्त्यावरील एका रो-हाऊसचे कर्जदेखील त्याने याच घोटाळ्यातील रकमेतून फेडले. पोलिसांनी ते रो-हाऊसदेखील सील केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर