शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
4
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
5
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
6
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
20
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?

विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड ३१ मे रोजी होणार निवृत्त; मुदतवाढ मिळणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 15:41 IST

विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांना निवृत्ती नंतर छत्रपती संभाजीनगर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे आयुक्त म्हणून संधी मिळण्याची अपेक्षा असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे.

छत्रपती संभाजीनगर : विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. मुदतवाढ मिळावी, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. यामुळे आर्दड यांना मुदतवाढ मिळणार की नवीन अधिकारी विभागीय आयुक्त पदी नियुक्त होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

दरम्यान, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांना निवृत्ती नंतर छत्रपती संभाजीनगर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे आयुक्त म्हणून संधी मिळण्याची अपेक्षा असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे, परंतु मुख्य सचिव वगळता कुणालाही मुदतवाढ मिळत नाही. तशी पद्धत शासनात नाही, असे सूत्रांनी सांगितले. यासोबत शुक्रवारी विभागीय आयुक्तपदी कोण येणार, याचे नाव निश्चित होईल. पुढच्या आठवड्यात आदेश निघतील. महिला अधिकाऱ्यास राजकीय वर्तुळातून विरोध असल्यामुळे कुणाची वर्णी लागते, याकडे लक्ष आहे.

जुलै २०२३ मध्ये स्वीकारला होता पदभारमधुकरराजे आर्दड यांचे मूळ गाव हे जालना जिल्ह्यातील राजाटाकळी हे आहे. त्यांनी राज्यातील अनेक जिल्ह्यात विविध पदांवर काम केले आहे. जुलै २०२३ मध्ये सुनील केंद्रकर यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारल्यामुळे विभागीय आयुक्त पद रिक्त झाले होते. या रिक्त झालेल्या जागेवर मधुकरराजे आर्दड यांची शासनाने १७ जुलै २०२३ रोजी नियुक्तीचे आदेश काढले. ते त्यावेळी छत्रपती संभाजीनगर येथेच मृद व जल संधारण आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी त्याच दिवशी पदभार देखील स्वीकारला होता. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयMarathwadaमराठवाडा