राज्य ट्रॉथलॉन स्पर्धेसाठी जिल्हा संघ जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 01:06 IST2018-01-28T01:05:38+5:302018-01-28T01:06:16+5:30

सातारा येथे २८ ते २९ जानेवारीदरम्यान होणाºया राज्यस्तरीय ट्रायथलॉन स्पर्धेसाठी जिल्हा संघ जाहीर झाला. जाहीर झालेल्या संघात १५ वर्षांखालील गटात हरशिशसिंग डिंगरा, नकुल पालकर, अभिर धारवाडकर, अनिश शुक्ला, १८ वर्षांआतील गटात श्रेयस निरवळ, अजयसिंग पाल, तर वरिष्ठ गटात आशिष जाधव, श्राव्या यादव, अंजना शिंदे आदींचा समावेश आहे. संघासोबत संघ व्यवस्थापक म्हणून अंकुशसिंग पाल तर प्रशिक्षक म्हणून आनंद धारवाडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 District team for State Trathlon Championship announced | राज्य ट्रॉथलॉन स्पर्धेसाठी जिल्हा संघ जाहीर

राज्य ट्रॉथलॉन स्पर्धेसाठी जिल्हा संघ जाहीर

औरंगाबाद : सातारा येथे २८ ते २९ जानेवारीदरम्यान होणाºया राज्यस्तरीय ट्रायथलॉन स्पर्धेसाठी जिल्हा संघ जाहीर झाला. जाहीर झालेल्या संघात १५ वर्षांखालील गटात हरशिशसिंग डिंगरा, नकुल पालकर, अभिर धारवाडकर, अनिश शुक्ला, १८ वर्षांआतील गटात श्रेयस निरवळ, अजयसिंग पाल, तर वरिष्ठ गटात आशिष जाधव, श्राव्या यादव, अंजना शिंदे आदींचा समावेश आहे. संघासोबत संघ व्यवस्थापक म्हणून अंकुशसिंग पाल तर प्रशिक्षक म्हणून आनंद धारवाडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या खेळाडूंना जिल्हा संघटनेचे अध्यक्ष आ. अतुल सावे, राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष अभय देशमुख, जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष अशोक काळे, प्रशांत नांदेडकर, नामदेव सोनवणे, संदीप चव्हाण, सचेंद्र शुक्ला, जिल्हा संघटनेचे सचिव संदीप जगताप, सहसचिव अंकुशसिंग पाल, सीमा देशमुख, चरणजितसिंग संघा, किरण शूरकांबळे, मीनाक्षी यादव, भिकन अंबे आदींना शुभेच्छा दिल्या.

Web Title:  District team for State Trathlon Championship announced