शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिस्ट आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
4
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
7
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
8
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
9
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
10
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
11
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
12
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
13
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
14
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
15
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
16
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
17
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
18
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
19
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
20
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. दस्तावेजांचे ‘डिजिटलायझेशन’ लवकरच

By admin | Updated: August 11, 2015 00:54 IST

औरंगाबाद : प्रत्येक फायलींचा निपटारा झाल्यानंतर त्याचे व्यवस्थित जतनही झाले पाहिजे; पण जि. प. आणि पंचायत समितीस्तरावर पाहिजे

औरंगाबाद : प्रत्येक फायलींचा निपटारा झाल्यानंतर त्याचे व्यवस्थित जतनही झाले पाहिजे; पण जि. प. आणि पंचायत समितीस्तरावर पाहिजे तशी प्रशासकीय शिस्त पाळली जात नाही. या पार्श्वभूमीवर दस्तावेजांचे दीर्घकाळ जतन व्हावे, या उद्देशाने सर्व दस्तावेजांचे ‘डिजिटलायझेशन’ करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. यासंदर्भात ते म्हणाले की, १६ ते २१ आॅगस्टदरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. यामध्ये दैनंदिन कामकाज पूर्ण झालेल्या फायली ६ गठ्ठे पद्धतीने ठेवणे, पूर्ण झालेल्या कामांच्या फायली रेकॉर्डरूममध्ये नियोजित जागेवर व्यवस्थित ठेवणे, संचिकांवर अनावश्यक टिपण्या न लिहिणे आदींचा समावेश असेल. तत्पूर्वी, १२ व १३ आॅगस्ट रोजी ४ सत्रांमध्ये कर्मचाऱ्यांना यासंबंधीचे प्रशिक्षण दिले जाईल. जि. प., पं. स. च्या सर्व कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण सक्तीचे राहणार आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर कर्मचारी आपापल्या कार्यालयातील दस्तावेज व्यवस्थित ठेवणे व त्याच्या जतनाबाबत काळजी घेतील. २१ आॅगस्टनंतर केव्हाही मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चौधरी हे जि. प. मुख्यालयातील विभागांना भेटी देऊन तेथील दस्तावेज व्यवस्थापनाबाबत क्रॉस चेकिंग करणार आहेत. पंचायत समितीस्तरावर विभागप्रमुखांना पाठवून आढावा घेतला जाणार आहे. शिक्षणसेवक म्हणून रुजू झाल्यानंतर शिक्षण विभागाने खातरजमा करण्यासाठी संबंधितांची मूळ कागदपत्रे हस्तगत केली होती. हे शिक्षणसेवक नंतर पूर्णवेळ शिक्षक झाल्यानंतर त्यांनी आपली मूळ कागदपत्रे परत मागितली, तेव्हा अनेकांची कागदपत्रे सापडत नाहीत.