काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचा जिल्हा मेळावा

By | Updated: December 2, 2020 04:06 IST2020-12-02T04:06:58+5:302020-12-02T04:06:58+5:30

प्रारंभी जिल्हाध्यक्ष जयप्रकाश नारनवरे यांनी प्रास्ताविक केले. मंचावर डॉ. जितेंद्र देहाडे, प्रशांत पवार, डॉ. पवन डोंगरे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष ...

District meeting of the Scheduled Castes Department of the Congress | काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचा जिल्हा मेळावा

काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचा जिल्हा मेळावा

प्रारंभी जिल्हाध्यक्ष जयप्रकाश नारनवरे यांनी प्रास्ताविक केले. मंचावर डॉ. जितेंद्र देहाडे, प्रशांत पवार, डॉ. पवन डोंगरे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष हिशाम उस्मानी, रमेश साळवे, बंटी यादव पाटील आदींची उपस्थिती होती.

यापुढे पक्षासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांचा तिकीट वाटपाच्या वेळी अग्रक्रमाने विचार केला जाईल, असे आश्वासन विजय अंभोरे यांनी यावेळी दिले. विशाल थोरात यांनी आभार मानले. आकाश खरात, राजू दुशिंग, अमोल नवगिरे, सिद्धार्थ भिसे, दीपक दाभाडे, राहुल सोनवणे, आप्पासाहेब गायकवाड,साहेबराव त्रिभुवन आदींनी या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Web Title: District meeting of the Scheduled Castes Department of the Congress