शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

९ लाख ७८ हजार मतदान कार्डचे पोस्टाने मतदारांपर्यंत वाटप

By साहेबराव हिवराळे | Updated: May 9, 2024 18:33 IST

पोस्ट कर्मचाऱ्यांनी वाटपाची दाखविली तत्परता

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर विभाग, मराठवाडा अन् खानदेशात ९ लाख ७८ हजार ४२७ मतदान कार्ड नवीन आणि अपडेट केलेले पोस्टात जानेवारी ते एप्रिल महिन्यात बुक झाले. पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनी तत्परतेसह ते वाटपही केलेले आहेत. अजूनही मतदान कार्डाचे बुकिंग सुरूच असल्याचे दिसत आहेत.

मतदान ओळखपत्र महत्त्वाचे मानले जाते. नव्याने मराठवाडा अन् खानदेशात ९ लाख ७८ हजार ४२७ मतदान कार्डचे बुकिंग पोस्टात झाले होते अन् त्याचे वाटपही झालेले आहे. या मतदान कार्डमध्ये ८० टक्के नवीन मतदारांचा समावेश आहे; तर इतरांंनी अपडेट करूनही घेतलेल्या कार्डांचाही समावेश असल्याचे समजते. मतदार यादीत तुमचे मतदान कोणत्या केंद्रावर आहे, त्यासाठी मतदारांच्या घरोघरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेले बेलीफ आपली सेवा बजावताना दिसत आहेत. पोस्टाकडे 

बुकिंग आणि वाटपजानेवारी - १४८७०३,फेब्रुवारी - २९२३११,मार्च - ३१०८२५,एप्रिल - २२६५८८एकूण - ९ लाख ७८ हजार ४२७ 

नवीन मतदार कार्ड बुकिंग सुरूच; मतदानापूर्वी वाटपाचा उद्देशमतदान कार्ड निवडणुकीच्या पूर्वी ज्या त्या जिल्हा, तालुका गावपातळीवर पोहोच करण्यासाठी पोस्टाची यंत्रणा सज्ज असून, बुकिंग झालेले कार्ड जलद गतीने मतदारांकडे पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पोस्टल बॅलेट पेपरचेही बुकिंग होत आहे.- असदउल्लाह शेख, सहायक निदेशक, डाक सेवा क्षेत्रीय कार्यालय

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४