मुद्रांक कार्यालयात अधिकारी-नागरिकांमध्ये बाचाबाची
By | Updated: December 4, 2020 04:13 IST2020-12-04T04:13:40+5:302020-12-04T04:13:40+5:30
दुपारनंतर कार्यालय सुरळीत चालू झाले. दोन दिवसांपासून मुद्रांक कार्यालयात गर्दी पडत असून नागरिकांची तारांबळ होत आहे. वेळेत दस्तनोंदणी होत ...

मुद्रांक कार्यालयात अधिकारी-नागरिकांमध्ये बाचाबाची
दुपारनंतर कार्यालय सुरळीत चालू झाले. दोन दिवसांपासून मुद्रांक कार्यालयात गर्दी पडत असून नागरिकांची तारांबळ होत आहे. वेळेत दस्तनोंदणी होत नसल्यामुळे नागरिक संतापले होते.