पाटीदार भवनात डायरेक्ट फॅक्टरी सेला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:18 IST2021-02-05T04:18:36+5:302021-02-05T04:18:36+5:30
औरंगाबाद : जालनारोडवरील पाटीदार भवन येथे सुरू असलेल्या डायरेक्ट फॅक्टरी सेलला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबईतील एका कंपनीने ...

पाटीदार भवनात डायरेक्ट फॅक्टरी सेला प्रतिसाद
औरंगाबाद : जालनारोडवरील पाटीदार भवन येथे सुरू असलेल्या डायरेक्ट फॅक्टरी सेलला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मुंबईतील एका कंपनीने रेडिमेड गारमेंटचा भव्य सेल आयोजित केला आहे. यात ५० विविध कंपन्यांचे ५० हजारपेक्षा जास्त व्हरायटीचे वस्त्र उपलब्ध करून दिले आहेत. नवीन वर्ल्ड क्लास डिझायनर ब्रँडेड शर्टस, टी- शर्टस, टाऊजर्स व जीन्स उपलब्ध झाला आहे. सर्व शर्टस २५० व अधिक रुपयात उपलब्ध आहेत. एक्झिक्युटिव्ह क्लास शर्ट, कॉटन शर्ट, कॉटन प्लॅन, बिझनेस क्लास शर्ट. या शिबाय वेगळं प्रकारचे ट्राउजर्स, कॅज्युअल पॅन्टस, रिंगल फ्री ट्राउजर्स, सिल्क डेनिम जीन्स २५० रुपये अधिक मध्ये मिळत आहे. तसेच महिला, लहान मुले व पुरुषांसाठी टी-शर्ट, जीन्स, टॉप्स, कार्गो, आदी गारमेंट १७० ते ४०० रुपयांमध्ये, तर ब्रँडेड पॅन्टस, जीन्स शर्टस ४०० ते ७०० रुपयांत मिळत आहे. काहीच दिवसांसाठी हा सेल आहे. याचा फायदा ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पाटीदार भवनातील डायरेक्ट फॅक्टरी सेलमध्ये झालेले गर्दी.