शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
4
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
5
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
6
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
7
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
8
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
9
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
11
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
12
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
13
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
14
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
15
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
19
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
20
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
Daily Top 2Weekly Top 5

अभियंत्याचा कार्यालयातच धुडगूस

By admin | Updated: August 4, 2014 00:48 IST

माजलगाव : येथील वीज वितरण कार्यालयामध्ये कनिष्ठ अभियंत्याने धुडगूस घालत सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण केली़ शिवाय संगणक व इतर साहित्याची तोडफोड केली़ ही घटना रविवारी घडली़

माजलगाव : येथील वीज वितरण कार्यालयामध्ये कनिष्ठ अभियंत्याने धुडगूस घालत सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण केली़ शिवाय संगणक व इतर साहित्याची तोडफोड केली़ ही घटना रविवारी घडली़प्रशांत उइके असे त्या अभियंत्याचे नाव आहे़ त्यांच्या विरुद्ध शहर ठाण्यात सुरक्षारक्षक श्रीकृष्ण बळीराम नाईकवाडे यांनी फिर्याद नोंदविली़ दुपारी चार वाजता नाईकवाडे कार्यालयात कर्तव्य बजावत होते़ यावेळी उइके तेथे आले़ त्यांनी कार्यालय उघड, असे सांगितले़ त्यानंतर तू चांगली ड्युटी निभावत नाहीस, असे म्हणत शिवीगाळ करुन मारहाण केली़यावेळी संगणक, खुर्च्या, टेबल इत्यादी साहित्याचीही तोडफोड करण्यात आली़ शिवाय विद्युत पुरवठ्याच्या मुख्य मीटरची ही नासधूस केली़ त्यानंतर नाईकवाडे यांनी शहर ठाणे गाठले़ या घटनेने खळबळ उडाली आहे़ कनिष्ठ अभियंता उइके एवढे टोकाला का गेले ? याचे कोडे कायम आहे़ (वार्ताहर)शहर अंधारातमुख्य वीज पुरवठ्याचे मीटर तोडल्यामुळे पुरवठा ठप्प झाला आहे़ परिणामी शहरात अंधार पसरला़ शहराजवळील काही गावांनाही याची झळ पोहचली आहे़