भक्तांची मांदियाळी...

By Admin | Updated: August 11, 2014 00:19 IST2014-08-11T00:14:41+5:302014-08-11T00:19:01+5:30

बीड तालुक्यातील श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे संत किसनबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित हरिनाम सप्ताहाची रविवारी सांगता झाली.

Devotees of devotees ... | भक्तांची मांदियाळी...

भक्तांची मांदियाळी...

बीड तालुक्यातील श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे संत किसनबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित हरिनाम सप्ताहाची रविवारी सांगता झाली. रामायणाचार्य ह.भ.प. संजय महाराज पाचपोर यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप झाले़ मठाधिपती ह.भ.प. नवनाथ महाराज यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. सांगतेप्रसंगी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी मोठी हजेरी लावली.

Web Title: Devotees of devotees ...