कर्मचारी भरतीतील ११ अधिका-यांची विभागीय चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 01:14 IST2017-12-01T01:14:20+5:302017-12-01T01:14:24+5:30

महानगरपालिकेत लाड,पागे यांच्या शिफारशीनुसार अनुकंपा तत्त्वावर १८८ कर्मचा-यांच्या भरतीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांनी चौकशी अहवालात ठेवला आहे.

 Departmental inquiry of 11 officers in the recruitment of staff | कर्मचारी भरतीतील ११ अधिका-यांची विभागीय चौकशी

कर्मचारी भरतीतील ११ अधिका-यांची विभागीय चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महानगरपालिकेत लाड,पागे यांच्या शिफारशीनुसार अनुकंपा तत्त्वावर १८८ कर्मचा-यांच्या भरतीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांनी चौकशी अहवालात ठेवला आहे. या भरती प्रकरणात ११ दोषी अधिका-यांची विभागीय चौकशी करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. 

Web Title:  Departmental inquiry of 11 officers in the recruitment of staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.