शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था औरंगाबादेत हलविणार

By admin | Updated: January 20, 2015 01:29 IST

औरंगाबाद : पैठण येथील मराठवाडा विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था औरंगाबाद शहरात हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत

औरंगाबाद : पैठण येथील मराठवाडा विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था औरंगाबाद शहरात हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने या संस्थेसाठी कांचनवाडी येथे २५ एकर जागा देण्याची तयारी दर्शविली असून, त्याचा प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.पुणे येथील यशदा संस्थेच्या धर्तीवर ही प्रशिक्षण संस्था मराठवाड्यात काम करते. औरंगाबाद उपविभागीय कार्यालयाने शहरालगतच्या गायरान जमिनींचा शोध घेतला. त्यातून कांचनवाडी येथील गट क्रमांक ९ मधील जमीन निश्चित केली. ही जमीन प्रशिक्षण संस्थेला देता येऊ शकते हे निश्चित झाल्यानंतर दोन दिवसांपासून या जमिनीची भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी करून घेण्यात आली. त्यानंतर आता ही जमीन देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठविला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.सर्व प्रकारच्या खात्यात नव्याने दाखल होणाऱ्या वर्ग-३ आणि वर्ग-४ च्या अधिकाऱ्यांना येथे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण देण्यासाठी प्रबोधिनीत वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञांचा मोठा फौजफाटा आहे. प्रबोधिनीचा पदभार अप्पर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे आहे. त्यांच्या मदतीला २ उपजिल्हाधिकारी, तीन तहसीलदार आणि इतर विविध खात्यांतील तज्ज्ञ आहेत.