‘डेंटल’च्या जागा कायम राहणार

By Admin | Updated: June 30, 2016 01:27 IST2016-06-30T01:03:31+5:302016-06-30T01:27:36+5:30

औरंगाबाद : शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील विविध सोयी-सुविधांबाबत दिल्लीत आरोग्य मंत्रालयास सादरीकरण करण्यात आले.

Dental will remain forever | ‘डेंटल’च्या जागा कायम राहणार

‘डेंटल’च्या जागा कायम राहणार

 

औरंगाबाद : शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील विविध सोयी-सुविधांबाबत दिल्लीत आरोग्य मंत्रालयास सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणाने आरोग्य मंत्रालय समाधानी झाले आहे. त्यामुळे १० वाढीव जागा कायम राहणार असून एकूण ५० जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे, असे अधिष्ठाता डॉ. एस. पी. डांगे यांनी सांगितले.

 

Web Title: Dental will remain forever