लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष पक्ष -जन संघटनांचे आज धरणे आंदोलन
By | Updated: December 4, 2020 04:06 IST2020-12-04T04:06:28+5:302020-12-04T04:06:28+5:30
यावेळी मनोहर टाकसाळ, सुभाष लोमटे, कॉम्रेड राम बाहेती, डॉ. सुभाष माने, कॉ. अभय टाकसाळ, अश्फाक सलामी, मधुकर ...

लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष पक्ष -जन संघटनांचे आज धरणे आंदोलन
यावेळी मनोहर टाकसाळ, सुभाष लोमटे, कॉम्रेड राम बाहेती, डॉ. सुभाष माने, कॉ. अभय टाकसाळ, अश्फाक सलामी, मधुकर खिल्लारे, इकबालसिंग गिल आदींची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट आधार भावाचे रास्त संरक्षण द्या, केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, शेतकरी विरोधी वीज बिल विधेयक पुढे रेटण्याचे कारस्थान रद्द करा, दिल्लीत शेतकऱ्यांवर सुरू असलेली दडपशाही वेळीच थांबवा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.