शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी पात्रात कावड भरताना तोल जाऊन पडलेल्या भाविकाचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 18:50 IST

धरणालगतच्या पुलावरुन अचानक तोल गेल्याने तरुण पाण्यात पडला

पैठण: जायकवाडी धरणाखालील पुलावरून गोदावरी नदीचे पाणी कावडीत भरताना तोल जाऊन पात्रात पडल्याने एका तरूणाचा शनिवारी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लक्ष्मण भीमराव पवार (३१) रा.ज्योतिबाचीवाडी ता.कर्जत जि. अहमदनगर असे मयत तरुणांचे नाव आहे. गावातील कुलदेवतेच्या यात्रेनिमित्त गोदावरीचे पाणी घेऊन जाण्यासाठी तो गावातून  आलेल्या कावड यात्रेत पैठण येथे आला होता. 

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार  ज्योतिबाचीवाडी येथे कुलदेवतेचा यात्रा उत्सव  साजरा करण्यात येतो. प्रथा परंपरेनुसार या गावातले तरुण पैठण येथील गोदावरीचे पवित्र पाणी घेऊन जाण्यासाठी पैठण येथे येतात.  शुक्रवारी  गावातल्या तरुणासोबत पाण्याची कावड घेऊन जाण्यासाठी लक्ष्मण भीमराव पवार हा तरुण आला होता. शनिवारी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान धरणालगतच्या पुलावरुन अचानक तोल गेल्याने खाली पडला. यात डोक्याला जखम झाली व तो पाण्यात बुडाला. 

यावेळी परिसरातील नागरिकांनी त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु यश आले नाही. खबर मिळताच पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने लक्ष्मण पवार यास पाण्याबाहेर काढून शासकीय रुग्णालयात हलवले परंतु डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. घटनेची नोंद पैठण पोलीस ठाण्यात घेण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश भोसले, गोपाळ पाटील, सहाय्यक फौजदार सुधीर वाव्हळ , पोलीस जमादार भाऊसाहेब ठोकळ हे करीत आहे.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरणDeathमृत्यू