शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव हायवाच्या धडकेत बाप-लेकीसह एकाचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 19:04 IST

चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

कन्नड (औरंगाबाद ) : भरधाव हायवाने दुचाकीला मागच्या बाजूने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. मृतांमध्ये औराळा येथील यात्रेवरून परतणाऱ्या दुचाकीस्वार त्याची मुलगी आणि मित्राचा समावेश आहे. संदीप बाळू गायकवाड (२७), अनुसया संदीप गायकवाड ( ४) व प्रमोद गायकवाड (३०, सर्व राहणार अंधानेर तालुका कन्नड ) अशी मृतांची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधानेर येथील संदीप गायकवाड हे दुचाकीवर (क्र. एमएच २० इएम ६९८२ ) मुलगी अनुसया आणि मित्र प्रमोद गायकवाड यांच्यासह औराळा येथे यात्रेसाठी गेले होते. सायंकाळी यात्रेवरून ते परतीच्या प्रवासाला निघाले. दरम्यान, सध्या या भागात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. या कामावरील दिलीप बिल्डकॉन कन्स्ट्रक्शन कंपनीचा खदानीतुन दगड घेऊन स्टोन क्रेशर कडे एक हायवा ( एमपी ३९ एच१७७२ ) जात होता. या हायवाने रेलगाव तांडा येथे संदीप यांच्या दुचाकीला पाठीमागुन जोराची धडक दिली. यामुळे दुचाकीवरील तिघेही रस्त्याच्या बाजूला पडले. यात प्रमोद जागीच ठार झाला तर संदीप व अनुसया गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. 

या प्रकरणी दिपक अंबादास गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हायवा चालक प्रदीपकुमार शिवकुमार वैश्य ( मध्य प्रदेश ) याच्याविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोउपनि. विजय आहेर करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघातAurangabadऔरंगाबाद