धोका वाढतोय ! औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी तब्बल २४० कोरोना रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 12:11 PM2021-02-24T12:11:33+5:302021-02-24T12:14:37+5:30

corona virus in Aurangabad जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४९ हजार १० झाली आहे, तर आतापर्यंत ४६ हजार ६५० रुग्ण कोरोनामुक्त झाले.

The danger is growing! An increase of 240 corona patients in Aurangabad district on Tuesday | धोका वाढतोय ! औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी तब्बल २४० कोरोना रुग्णांची वाढ

धोका वाढतोय ! औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी तब्बल २४० कोरोना रुग्णांची वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देउपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू जिल्ह्यात सध्या ११०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात तब्बल २४० कोरोना रुग्णांची भर पडली, तर ७६ जण कोरोनामुक्त झाले तसेच उपचार सुरू असताना अन्य जिल्ह्यांतील एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ११०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४९ हजार १० झाली आहे, तर आतापर्यंत ४६ हजार ६५० रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,२५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या २४० रुग्णांत मनपा हद्दीतील सर्वाधिक २१९ ग्रामीण भागातील २१ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील २३ आणि ग्रामीण भागातील ५३ अशा एकूण ७६ रुग्णांना मंगळवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना जालना जिल्ह्यातील ३३ वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण
घाटी परिसर ४, बीडबाय पास ४, समतानगर १, शिवाजीनगर ५, अाभूषण पार्क १, मिलिनियम पार्क १,नारायण पुष्प सोसायटी १, एन-२ सिडको ४, एन-३, सिडको १, रामनगर १, हर्सूल २, श्रेयनगर २, एन-४, सिडको ३, अशोकनगर १, सिंधी कॉलनी ३, काबरानगर १, शिवराज कॉलनी २, मेहेरसिंग नाईक चौक १, व्यंकटेशनगर १, नारळी बाग १, चिकलठाणा १, छत्रपतीनगर २, उल्कानगरी १, गारखेडा ८, एन-१ येथे २ , विजयनगर १, समर्थनगर १, एन-१२, सिडको १, जटवाडा रोड परिसर ३, रामेश्वरनगर १, मयूरपार्क २, हडको ५, सातारा परिसर ६, रेणुकानगर १, एमजीएम हॉस्पिटल १, राज हाईट्स् १, शुभश्री कॉलनी १, निशांत पार्क २, प्रोझोन मॉल १, देवनगरी २, पारिजातनगर ४, नंदनवन कॉलनी १, पेन्शनपुरा १, एअरपोर्ट परिसर १, सुराणानगर १, खडकेश्वर परिसर २, एन-९ येथे ६, शिवकॉलनी १, न्यायनगर २, अजबनगर १, एन-१३ येथे १, हनुमाननगर १, एन-५ येथे ४, जवाहर कॉलनी १, पोलीस लाईन १, सावरकर चौक १, अंगुरी बाग १, जालान नगर २, उत्तम नगरी २, उस्मानपुरा १,औरंगापुरा १, पैठण रोड१, खिंवसरापार्क १, अविष्कार कॉलनी १, प्रियदर्शनी कॉलनी १, लड्डा कॉलनी १, सद्‌गुरूनगर १, पदमपुरा २, निराळा बाजार ४, शहानूरवाडी १, कासलीवाल मार्बल १, एन-१ येथे ३ , इएसआय हॉस्पिटल परिसर १, संभाजी कॉलनी, एन सहा सिडको १, एन आठ गिरीजानगर १, आईसाहेब नगर, पिसादेवी रोड, हर्सुल १, म्हाडा कॉलनी १, एन बारा हडको १, साईनगर, सातारा परिसर १, फ्लेमिंगो हा.सो. चिकलठाणा १, आदित्य नगर १, विश्वकर्मा हा.सो. १, शिवशंकर कॉलनी, बालाजीनगर १, जय भवानीनगर १, राधामोहन कॉलनी १, मीरानगर, पडेगाव १, पिसादेवी १, ज्योतीनगर १, म्हाडा कॉलनी, प्रतापनगर १, वेदांतनगर १, साईनाथ किराणा, नारळीबाग २, अंबा अप्सरा चित्रपटगृहाजवळ १, साई मंदिर परिसर, पद्मपुरा १, नारळीबाग ४, अरुणोदय कॉलनी १, नक्षत्रवाडी, पैठण रोड १, बेगमपुरा १, अन्य ५४

ग्रामीण भागातील रुग्ण
पिंपळवाडी, पैठण १, सिडको महानगर २, वाळूज, महानगर १, बजाजनगर ५, बन्सोड क्लासेस परिसर, शरणापूर १, अन्य ११

Web Title: The danger is growing! An increase of 240 corona patients in Aurangabad district on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.