शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

करमाडजवळ उभ्या ट्रेलरवर क्रूझर धडकली; चार भाविकांचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 13:28 IST

अपघातात पाच ते सहाजण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

करमाड : इगतपुरीहून जालन्याच्या दिशेने जाणारी एक क्रूझर जीप रस्त्यावर उभ्या ट्रेलरवर धडकून झालेल्या भीषण अपघातात चारजण जागीच ठार झाल्याची घटना रात्री 2.40 च्या दरम्यान गाढेजळगाव शिवारात घडली. क्रूझरमधील प्रवासी इगतपुरीहून देवदर्शन करून सिंदखेडराजाकडे परतत असल्याची माहिती आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील काही भाविक इगतपुरी येथे देवदर्शनासाठी गेले होते. गुरुवारी रात्री सर्व भाविक क्रूझर  गााडीने परतत होते. दरम्यान करमाडजवळ  गाढेजळगाव शिवारात शुक्रवारी पहाटे (दि. 31) 2.40 वाजेच्या सुमारास भरधाव क्रुजर (MH28 AN 3620) रोडच्या डाव्या बाजूला उभ्या असलेल्या मालवाहू ट्रेलरवर (MH40BJ8111) मागच्या बाजूने धडकली. या भीषण अपघातात चार भाविक जागीच ठार झाले.तसेेेच पाच ते सहा जण गंभीर जखमी आहेत. अपघातातील मृत व जखमी हे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. मृतांमधील काशीनाथ मेहेत्रे हे सिंदखेडराजा येथील 'लोकमत'चे प्रतिनिधी होते.

मृतांची नावे :

१) काशिनाथ देवराव मेहत्रे (६२)२) रवी बबन जाधव (३२) दोघेही रा.नशिराबाद,३) सांगीता गणेश बुंदे (४५) रा.तांदूळवाडी ४) ऋषीधर देवराव तिडके (५५) रा.गोंदेगाव ता.जी.जालना.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघातDeathमृत्यू