शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दलाई लामांना निरोप देण्यासाठी चिकलठाणा विमानतळावर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:35 IST

दलाई लामांनी निर्मळ हास्याने घेतला शहरवासीयांचा निरोप

ठळक मुद्दे धम्मदेसनेनंतर उपासक झाले भावुक

औरंगाबाद :  जागतिक बौद्ध धम्मगुरू पूजनीय दलाई लामा रविवारी दुपारी १२.४५ वाजता चिकलठाणा विमानतळावरून चार्टर विमानाने दिल्लीला रवाना झाले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी उपासक-उपासिकांची मोठी गर्दी झाली होती. अनेकांची आस्थेवाईकपणे चौकशी करीत आपल्या निर्मळ हास्याने दलाई लामा यांनी सर्वांचा निरोप घेतला. 

पूजनीय दलाई लामा यांच्या प्रमुख उपस्थितीत नागसेनवनातील पीईएसच्या क्रीडा संकुलावर २२ ते २४ नोव्हेंबरदरम्यान जागतिक धम्म परिषद पार पडली. २२ नोव्हेंबर रोजी दिल्लीहून औरंगाबाद विमानतळावर चार्टर विमानाने दलाई लामा यांचे शहरात आगमन झाले होते. ३ दिवसांच्या परिषदेनंतर रविवारी दुपारी ते दिल्लीला रवाना झाले. विमानतळावर आगमन होताच प्राधिकरणातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. 

दलाई लामा यांचे सान्निध्य मिळावे, म्हणून उपासक-उपासिकांनी एकच गर्दी केली होती. विमानतळावर प्रवेश केल्यापासून, तर विमानात बसेपर्यंत दलाई लामा यांनी अनेकांशी संवाद साधला. अनेकांच्या डोक्यावर हात ठेवत होते. अनेकांना ते दुरूनच हात उंचावून प्रतिसाद देत होते. यावेळी अनेक जण त्यांच्यासोबतचा हा क्षण मोबाईलमध्ये कैद करीत होते. विमानतळाचे संचालक डी.जी. साळवे यांच्यासह अधिकारी-कर्मचाºयांची उपस्थिती होती. यावेळी विमानतळावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :Dalai Lamaदलाई लामाAurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ