शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

परभणीत खरेदीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:04 AM

पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर विविध साहित्य खरेदीसाठी शेतकºयांनी रविवारी शहरातील मोंढा बाजारपेठेत गर्दी केली होती़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर विविध साहित्य खरेदीसाठी शेतकºयांनी रविवारी शहरातील मोंढा बाजारपेठेत गर्दी केली होती़मागील काही दिवसांपासून पाऊस नसल्याने पोळा सणावर दुष्काळाचे सावट पसरले होते़ त्यामुळे या सणाची तयारी उशिराने सुरू करण्यात आली़ त्यातच शनिवारपासून पाऊस सुरू झाल्याने शेतकºयांचा उत्साह दुणावला आहे़ बैलांची पूजा करून हा सण साजरा केला जातो़ या सणाच्या निमित्ताने बैलांची सजावट करून त्यांना गोडधोड खाण्यासाठी दिले जाते़ शेतकºयांसाठी हा महत्त्वाचा सण मानला जातो़दरम्यान, पोळ्याच्या तयारीसाठी रविवारी बाजारपेठेत शेतकºयांची गर्दी झाल्याचे दिसून आले़ तालुक्यातील ग्रामीण भागातून अनेक शेतकरी खरेदीसाठी भर पावसात दाखल झाले होते़ बैलांना सजविण्यासाठी लागणारी झूल, घागरमाळ, बाशिंग, कासरा, वेसण या साहित्याचीही खरेदी झाली़पूजेसाठी लागणाºया नारळ, शेंदूर, या वस्तूंना मागणी होती़ दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे ओढ्या, नाल्यांना पाणी आले असून, अनेक शेतकºयांनी ओढ्यावर जाऊन बैल धुतले़ एकंदर पावसामुळे शेतकºयांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, यंदा जिल्ह्यात पोळ्याचा सण थाटात साजरा केला जाणार आहे़