विनयभंग करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

By | Updated: November 22, 2020 09:01 IST2020-11-22T09:01:50+5:302020-11-22T09:01:50+5:30

========== अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई औरंगाबाद : देशी दारूची चोरटी विक्री करणाऱ्या रसवंतीबाई अशोक पिंपळे (५०, ...

Crime against molester | विनयभंग करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

विनयभंग करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

==========

अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई

औरंगाबाद : देशी दारूची चोरटी विक्री करणाऱ्या रसवंतीबाई अशोक पिंपळे (५०, रा. जोगेश्वरी झोपडपट्टी) हिच्यावर कारवाई करून पोलिसांनी ८३२ रुपयांची दारू जप्त केली. एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Crime against molester