क्रेनचे साबडं अंगावर पडून शेतमजूर ठार
By Admin | Updated: May 8, 2016 23:32 IST2016-05-08T23:12:47+5:302016-05-08T23:32:05+5:30
अकोला देव : अकोला देव येथे ८ मे रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान, विहिरीचे काम सुरू असताना अंगावर क्रेनचे साबडं पडून सुभाष बाबूअप्पा देशमाने (४७) यांचा मृत्यू झाला.

क्रेनचे साबडं अंगावर पडून शेतमजूर ठार
अकोला देव : अकोला देव येथे ८ मे रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान, विहिरीचे काम सुरू असताना अंगावर क्रेनचे साबडं पडून सुभाष बाबूअप्पा देशमाने (४७) यांचा मृत्यू झाला.
अकोला देव येथील शेतकरी सुभाष देशमाने हे नंदू भारती यांच्या मालकीच्या विहिरीवर काम करीत होते. यावेळी अचानक क्रेनचे साबडं तुटून ते गंभीर जखमी झाले. त्यांना देऊळगावराजा येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात मुलगा, पत्नी, मुलगी, आई, वडिल, भाऊ असा परिवार आहे.