शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

coronavirus : १० ऑगस्टपासून शहरात सेरो सर्वेक्षण; ४ हजार पेक्षा जास्त नमुनांची होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 3:03 PM

शहरात ४,२३५, तर ग्रामीण भागात १,८०० ते २ हजार नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात येणार आहेत.

ठळक मुद्दे१० ते १५ ऑगस्टदरम्यान औरंगाबाद शहर१६ ते १८ ऑगस्टदरम्यान अनुक्रमे बजाज आणि वाळूज महानगर

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावाचा अटकाव करण्यासाठी आय.सी.एम.आर.नुसार  सेरो सर्वेक्षण करण्यात येणार आहे.  त्या सर्वेक्षणात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी गुरुवारी केले. 

जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात सेरो सर्वेक्षण नियोजनाबाबत बैठक झाली. यावेळी मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, जि.प. सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. ज्योती बजाज, डॉ. नीता पाडळकर, डब्ल्यूएचओचे प्रतिनिधी डॉ. मुजीब सय्यद,  डॉ. उल्हास गंडाळ, डॉ. शोभा साळवे उपस्थित होते.

शहरात १० ते १८ आॅगस्टदरम्यान सर्वेक्षण होणार असून, १० ते १५ ऑगस्टदरम्यान औरंगाबाद शहर, तर १६ ते १८ ऑगस्टदरम्यान अनुक्रमे बजाज आणि वाळूज महानगरमध्ये सर्वेक्षण होईल.  हे सर्वेक्षण दररोज २० ते २५ वॉर्डांमध्ये करण्यात येणार आहे. शहरात ४,२३५, तर ग्रामीण भागात १,८०० ते २ हजार नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात येणार आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद